Pune News | पुण्याची ओळख असणाऱ्या वाड्यांच्या दारावरच महापालिकेनं नोटिसा का लावल्यात? | Sakal Media

Sakal 2022-07-08

Views 64

आपली वर्षोनवर्ष चालत आलेली वाडा संस्कृती आजही कसबा पेठ, शुक्रवार पेठेतील काही वाडे जपताहेत. या वाड्यांमध्ये पूर्वजांच्या, मागील ५-६ पिढ्यांच्या आठवणींचा सुवास दरवळतोय. त्यामुळे पुण्यातली वाडा संस्कृती लोप तर पावणार नाही ना? वाडा जपू इच्छिणाऱ्या पुणेकरांना मिळेल ना प्रशासनाची साथ?

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS