Pravin Darekar : उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास हरवलाय, भाजप आमदार प्रवीण दरेकर यांचा टोला

ABP Majha 2022-07-08

Views 81

Pravin Darekar : उद्धव ठाकरेंचा आत्मविश्वास हरवलाय असा टोला भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाकडे जाण्याची ठाकरेंना भीती आहे. त्यामुळं त्यांनी धनुष्यबाण हे चिन्ह आमचंच असं विधान केल्याचंही दरेकर म्हणाले आहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS