प्रवीण दरेकर अडचणीत? 'या' गोष्टीमुळे पुन्हा अडचणी वाढल्या... | BJP Maharashtra Pravin Darekar

Lokmat 2022-04-10

Views 596

बाजप आमदार प्रवीण दरेकर : राज्यातील शहर का शहर राजकारण काही संपत नाहीये... कधी महा विकास आघाडीचे नेते गोत्यात येतायत... तर कधी विरोधी पक्षाचे नेते... राऊत अडचणीत आले त्याच्यानंतर किरीट समाज यांच्या अडचणी वाढल्या विक्रांत घोटाळ्यात सोमय्या पिता-पुत्र अडचणीत आले तर आता विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर हे एका गोष्टीमुळे पुन्हा एकदा अडचणीत आल्याचे चित्र आहे... प्रवीण दरेकर यांचे अडचणी कशामुळे वाढले... ज्या नव्या प्रकरणात प्रवीण दरेकर यांना समन्स बजावण्यात आला आहे आणि पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात आले आहे ते प्रकरण नेमकं काय आहे पुढचा दोनच मिनिटात जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा.. (Guruprasad VO)
#BJPMaharashtraPravinDarekar #प्रवीणदरेकर

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! सबस्क्राईब करायला क्लिक करा - https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

#lokmat #maharashtra #political #news #today

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS