माझ्या ताफ्याला प्रवासात स्पेशल प्रोटोकॉल नको, CM Eknath Shinde यांचे पोलिसांना निर्देश | Sakal

Sakal 2022-07-08

Views 66

मुख्यमंत्र्यांच्या वाहनांचा ताफा प्रवास करत असताना सुरक्षेच्या कारणास्तव प्रवास मार्गिकेवरील वाहतूक रोखून ठेवली जाते. मात्र, त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा होऊन त्याचा वाहनचालकांना मनस्ताप होतो. आणि हेच लक्षात घेऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी प्रवासात आपल्या ताफ्याला स्पेशल प्रोटोकॉल नको, असे निर्देश पोलिसांनी दिलेत.
#eknathsinde #eknathshindecm #shivsena #eknathshindenews
Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS