सध्या राज्यात जे राजकारण चाललं आहे हे शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न असल्याचं दिसत असले तरी यामागे कोणती तरी मोठी शक्ती आहे, त्यामुळे हे सगळ घडतंय,अस म्हणायला वाव आहे. कुणी तरी ताकद देत असल्याशिवाय एकनाथ शिंदे इतकं धाडस करणार नाही. भविष्यात कोण त्यांच्या पाठीमागे आहे हे समोर येईल, असे सूचक विधान राष्ट्रवादीचे नेते व आमदार एकनाथ खडसे यांनी कल्याणमध्ये केले.
#EknathKhadse #SharadPawar #AdityaThackeray #SanjayRaut #EknathShinde #ShivSena #UddhavThackeray #ThackeraySarkar #Shivsainik #Guwahati #MahaVikasAghadi #MVA #Maharashtra #UdaySamant