बुलढाणाचे शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी आणि संवाद साधताना म्हणाले की आम्हाला अडीच वर्षात मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर कधीच प्रवेश मिळाला नाही. पुढे त्यांनी संजय राऊत यांचावर पण निशाणा साधला.
#SanjayGaikwad #UddhavThackeray #SharadPawar #Buldhana #ShivSena #MaharashtraCM #BJP #DevendraFadnavis #Maharashtra #HWNews