राज्यात एकनाथ शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाल्यांनतर सगळीकडे जल्लोष सुरु आहे.मुंबई, नागपूर आणि राज्यातील बऱ्याच ठिकाणी पोस्टर्स लागलेत. पण यात भाजपचे प्रमुख नेता आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना गायब करण्यात आलाय.त्यामुळे फडणवीस हे भाजपावर नाराज आहे का? असा चर्चांना उधाण आल आहे.