एकनाथ शिंदे आणि समर्थकांच्या बंडामागे भाजप असल्याचा आरोप सतत सत्ताधारी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. मात्र, भाजपला असा कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव आला असल्याचं भाजप नेते रावसाहेब दानवे यांनी यावेळी म्हंटलंय. पण प्रस्ताव आल्यावर आम्ही विचार करू असंही त्यांनी यावेळी म्हटलंय.