Nitin Deshmukh Reality Check : नितीन देशमुखांना विमान देऊन परत पाठवलं, शिंदे गटाचा दावा ABP Majha

ABP Majha 2022-06-23

Views 375

एकनाथ शिंदेच्या गटातून परत आलेले शिवसेना आमदार नितीन देशमुख आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आले.. यावेळी त्यांनी गुजरातमध्ये त्यांच्यासोबत घडलेला प्रकार माध्यमांसमोर सांगितला.. सर्व षडयंत्र भाजपचं असल्याचा आरोप केला.. शिवाय आपण गनिमी काव्यानं आसाममधून स्वतःची सुटका केल्याचंही त्यांनी म्हंटलंय...

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS