Nitin Deshmukh on Ravi Rana: “रवी राणा बायकोच्या जीवावर...” अर्रर्रर्र, नितीन देशमुख हे काय बोलून गेले?

Sakal 2023-01-10

Views 51

Nitin Deshmukh on Ravi Rana: आमदार रवी राणांवर टीका करताना ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुखांची जीभ घसरलेली दिसली. येत्या निवडणुकीत मतदारच राणांना त्यांची जागा दाखवणार असा इशारा देत असतानाच बडनेरा मतदारसंघाची जबाबदारी पक्षप्रमुखांना मागणार अन् त्यातून धडा शिकवणार असल्याचंही देशमुखांनी म्हटलंय.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS