गुवाहाटीतील हॉटेलात एकनाथ शिंदेंचं शक्तिप्रदर्शन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या नावानं जयघोष शिवसेनेचे ३७ आमदार आणि ९ अपक्ष आमदार एकनाथ शिंदेंसोबत गुवाहाटीतील रेडिसन ब्लु हॉटेलात उपस्थित आहेत एकनाथ शिंदेंनी शिवसेनेच्या ५६ वर्षांच्या इतिहासातलं सर्वात मोठं बंड पुकारलंय २० जूनपासून एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन राज्याबाहेर आहेत आधी सूरत आणि आता शिंदे गट गुवाहाटीत मुक्कामी आहेत.
#eknathshinde #devendrafadnavis #bjp #maharashtrapoliticalcrisis #shivsena #shivsenavsbjp #uddhavthackeray #maharashtra #mumbai #guahati #politics #politicalcrisis #sakalmediagroup
Please Like and Subscribe for More Videos.