चंद्रमुखी सिनेमाच्या सक्सेस पार्टीला आम्ही चंद्रा आणि दौलतसोबत खास गेम खेळलो. सेटवर सगळ्यात जास्त कोण रडलं? कुणाचे जास्त लाड झाले जाणून घेऊया या सेगमेंटमध्ये. Senior Corresspondent: Darshana Tamboli, Camera Farhan Dhamaskar, Video Editor: Ganesh Thale