प्रसाद ओक दिग्दर्शित चंद्रमुखी सिनेमाच्या टीम बरोबर आम्ही Truth And Dare हा मस्त गेम खेळलो. सेटवरचे पेन्सिल, पेन अमृताच्या बॅगेत कसे जायचे, आदिनाथची भारी चंद्रा स्टेप पहा या व्हिडिओमध्ये. Senior Correspondent - Darshana Tamboli, Camera- Faizan Ansari, Pratik Gamre.