“रोज सकाळी बोलणारा पोपट आता…” Prasad Lad यांचा Sanjay Raut यांना टोला| BJP MLA| Devendra Fadnavis

HW News Marathi 2022-06-21

Views 4

विधान परिषद निवडणुकीतही राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यसभा निवडणुकीप्रमाणे चमत्कार घडवून आणला आणि भाजपाचे पाचही उमेदवार निवडून आले. शिवसेना आणि काँग्रेसची मते मोठ्या प्रमाणावर फुटल्याने पुरेशी मते नसतानाही भाजपाचे पाचवे उमेदवार प्रसाद लाड जिंकून आले आहेत. विजयानंतर पहिली प्रतिक्रिया देताना लाड यांनी थेट शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केलं आहे.

#PrasadLad #SanjayRaut #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #DevendraFadnavis #BJP #Maharashtra #Elections #Gujarat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS