Eknath Shinde in Gujrat : शिवसेनेचे 35 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा ABP Majha

ABP Majha 2022-06-21

Views 162

शिवसेनेचे 35 आमदार एकनाथ शिंदेंसोबत असल्याचा दावा. "आम्ही शिवसैनिक, शिवसेनेसोबत" आमदारांची भूमिका. राष्ट्रवादी-काँग्रेससोबतचा घरोबा बंड करणाऱ्या आमदारांना मान्य नाही.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS