विधानपरिषद निवडणुकीत मतांचं गणित महत्त्वाचं आहे... आणि यासाठीच ही सगळी धावपळ चारही प्रमुख पक्षांची दिसून येतेय... पण सत्तेच्या गणितात महाविकास आघाडीची काहीशी चिंता वाढलीय... तर भाजपच्या गणिताची बेरीज जरा वाढलीय... विधान परिषदेच्या गणितात कुणाचं प्लस मायनस झालंय...