सध्या राज्यातील राजकारणाचं चित्र असंय, की विरोधीपक्ष हा फ्रंटफूटवर खेळतोय.. आणि ठाकरे सरकार आरोप प्रत्यारोपांच्या फैरींमुळे बॅकफूटवर दिसतंय.. पण आता ठाकरे सरकारने फ्रंटफूटवर येऊन खेळायचं ठरवलंय.. आणि तेही आक्रमक होऊन.. आता ठाकरे सरकार फडणवीसांच्या विरोधी टोळीवर काऊंटर अटॅक करण्याचा प्लॅन करतंय.. आणि त्यासाठी ठाकरे सरकारचं पुढचं टार्गेट असेल, देवेंद्र फडणवीस सरकार.. Guru Anchor
#BJP #Mahavikasaghadi #Thackeraygovernment #Uddhavthackeray #Maharashtra #Devendrafadanvis
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat