देशभरातील संतापानंतर अग्निपथ लष्करी भरती प्रक्रियेतील वयाची कमाल मर्यादा २१ वरुन २३ करण्यात आली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तशी घोषणा केली आहे. दरम्यान, ४ वर्षांसाठी सैन्यात भरती होण्याच्या Agnipath योजनेवर देशभरातून विरोध दर्शवला जातोय. (Defence Minister Rajnath Singh clarified that the uppar age limit for Agnipath Recruitment Scheme has been relaxed to 23 years)
#AgnivirRecruitmentScheme #agnipathyojna #agnipathscheme #agnipath #narendramodi #indianarmy #armylife #india #delhi #sakalmediagroup
Please Like and Subscribe for More Videos.