Aaditya Thackeray on Governor : राज्यपालांवरून आदित्य ठाकरेंची राज्य सरकारवर जहरी टीका | Sakal

Sakal 2022-12-04

Views 490

मुंबईतील चारकोप भागात शिवसेनेच्या वतीने मालवणी जत्रा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शिवसेना नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी मालवणी जत्रा महोत्सवाला भेट दिली. यावेळी त्यांनी राज्यपालांवर निशाणा साधत नितेश राणे यांच्या प्रश्नावर शी शी म्हणून प्रतिक्रिया देणं टाळलं
#adityathackeray #governor #sakal #maharashtra #shivsena
मराठी ताज्या बातम्या | Latest Marathi News | Maharashtra News | Daily News Update | Breaking News | Marathi News Live | Viral Videos | Latest News

Please Like and Subscribe for More Videos.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS