जागतिक व्यापार संघटनेतील मंत्रिस्तरीय परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारतानं अन्न सुरक्षेसंदर्भात विकसित देशांच्या धोरणांविरोधात भूमिका मांडली. विकसित देशांकडून कोरोना लस विकसनशील देशांना स्वस्त दरात मिळावी यासाठी भारतानं व्यापार संघटनेला खडेबोलही सुनावले. परिषदेच्या दुसऱ्या दिवशी भारतानं काय भूमिका मांडली? आणि त्याचा काय परिणाम होऊ शकतो?