खासदार सुप्रिया सुळे यांनी अमरावतीमध्ये अंबादेवी व एकविरा देवीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींनी केलेल्या १० लाख सरकारी नोकऱ्यांच्या घोषणेवर प्रतिक्रिया दिली. तसेच राहुल गांधींच्या ईडी चौकशीवर हे सरकार दडपशाही करत असल्याचे सुप्रिया सुळे म्हणाल्या.