विधान परिषदेच्या रणांगणात १० जागा आणि ११ उमेदवार उतरलेत.. त्यामुळे राज्यसभेनंतर आता विधान परिषदेतही भाजप आणि मविआचा संघर्ष अटळ आहे.. विशेष म्हणजे १० व्या जागेसाठी भाजप आणि काँग्रेस यांच्यात लढत रंगणार आहे..दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वावर भाजप नेत्यांमध्ये प्रचंड विश्वास आहे.. विधान परिषदेतही फडणवीसांचा करिष्मा कायम राहणार का?