पंढरपूर विधानसभा मतदारसंघासाठी भाजप आणि राष्ट्रवादीने आपापले उमेदवार जाहीर केले आहेत. राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके आणि भाजपकडून समाधान अवताडे यांच्यात सामना रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. वडिल भारत भालके यांच्या निधनाची सहानुभूती भगीरथ यांना मिळणार का, यावर चर्चा सुरू झाल्या आहेत. राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या या मतदारसंघाचे हे राजकिय चित्र.
राजकारणातील सर्व ताज्या बातम्यांच्या लाईव अपडेटसाठी आताच सरकारनामाच्या युट्युब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडीओ नक्की शेयर करा
#Sarkarnama #MarathiNews #Live #LatestMarathiNews #pune #Maharashtra #MarathiNews #Politics