BJPची रणनिती यशस्वी, कोल्हापुरात महाडिकांच्या घरात विजयाचा गुलाल उधळला |Dhananjay Mahadik | Kolhapur

Lokmat 2022-06-11

Views 40

बहुचर्चित राज्यसभा निवडणुकीसाठी शुक्रवारी मतदान झाल.. पण मतमोजणीचा मुहुर्तच ठरत न्हवता.. अखेर उशिराने तो मुहूर्त ही लागला.. मात्र निवडणुकीचा निकाल येण्यासाठी मध्यरात्र उलटली. खरी उत्सुकता होती ती कोल्हापुरला कारण कोल्हापुरचे दोन उमेदवार रणांगणात होते.. शिवसेनेच्या संजय पवार यांच्या विजयाची महविकास आघाडीला खात्रीच होती मात्र भाजपची खेळी यशस्वी ठरली अन् शिवसेनेला जबरी धक्का देत कोल्हापुरचे भाजपचे उमेदवार धनंजय महाडिक पुन्हा एकदा खासदार झाले. यानंतर कोल्हापुरात पहाटेच महाडिक यांच्या घरी विजयी जल्लोष करण्यात आला...
guru vo
#lokmat #DhananjayMahadik #RajyaSabhaElection2022 #Vidhanparishadelection
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS