Sane Guruji Death Anniversary 2022: साने गुरुजी यांच्या पुण्यतिथी निमित्त, त्यांचे मौल्यवान विचार, जाणून घ्या

LatestLY Marathi 2022-08-18

Views 62

ज्ञानाचा अथांग सागर असलेल्या साने गुरुजी यांचा जन्म 24 डिसेंबर 1899 रोजी झाला होता.साने गुरुजी यांचे पूर्ण नाव पांडुरंग सदाशिव साने असे होते. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्‍नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला होता. आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईने त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातून गुरुजींचा जीवनविकास झाला.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS