Swami Vivekananda Punyatithi: स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे प्रेरणादायी विचार

LatestLY Marathi 2021-07-04

Views 60

स्वामी विवेकानंद यांनी 4 जुलै 1902 दिवशी कोलकत्ता नजिक बेलूर मठ येथे समाधी घेतली. आज स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथि निमित्त जाणून घेऊयात त्यांचे प्रेरणादायी विचार.1

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS