भाजपचा बदनामीचा डाव मुंबईकर ओळखून आहेत | ANIL PARAB - EXCLUSIVE

Lok Satta 2022-06-06

Views 155

भाजपच्या आठ वर्षात महागाई- बेरोजगारी वाढली, २०२४ मध्ये जनता मत पेटीतून उत्तर देईल तसेच मुंबई महापालिकेवर सेनेचाच भगवा फडकणार!
असे राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी लोकसत्ता डॉट कॉम ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले.
#AnilParab #KiritSomaiya #Shivsena

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS