गुजरातमधील तरुणी का करतीये स्वत:शीच लग्न? । What is Self Marriage?

Lok Satta 2022-06-05

Views 842

गुजरातमधील वडोदरा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय क्षमा बिंदू नावाच्या तरुणीने ती स्वत:शीच लग्न करणार असल्याचे जाहीर केले आहे. हे लग्न म्हणजे स्वत:वर प्रेम करण्याचा संदेश देण्याचं प्रतिक असेल असंही तिने सांगितलं. यामुळे सध्या सोलोगॅमी किंवा सेल्फ मॅरेज हा विषय चर्चेत आहे. सेल्फ मॅरेज म्हणजे काय आणि हे लग्नसोहळे कसे असतात जाणून घेऊया.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS