Corona : राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्क अनिवार्य, सार्वजनिक ठिकाणीही Mask वापरण्याचं आवाहन

ABP Majha 2022-06-04

Views 10

Maharashtra Coronavirus News : राज्यात बंदिस्त ठिकाणी सक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणीही मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे राज्य सरकारचा मोठा निर्णय

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS