Shooting: अमेरिकेतील कॅलिफोर्नियायेथील हाफ मून बे शहरात घडलेल्या घटनेत 7 जणांचा मृत्यू, सार्वजनिक ठिकाणी झालेल्या गोळीबाराची ही दुसरी घटना

LatestLY Marathi 2023-01-24

Views 8

अमेरिकेतील कॅलिफोर्निया येथील हाफ मून बे शहरात मंगळवारी गोळीबाराच्या दोन वेगवेगळ्या घटना घडल्या. हाफ मून बे शहरात घडलेल्या घटनेत आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS