मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची आठ जून रोजी औरंगाबाद शहरात विराट सभा होणार आहे. त्या अनुषंगाने शिवसैनिक मोठ्या प्रमाणात कामाला लागल्याचे चित्र आज औरंगाबाद शहरात दिसून आलं आहे. शिवसेनेचे आमदार अंबादास दानवे हे पत्रकारांशी बोलताना म्हणाले की आम्हाला पैसे देऊन लोक जमा करण्याची गरज पडत नाही, आमची संघटनात्मक शक्ती खूप मोठी आहे, असा टोला अंबादास दानवे यांनी भाजपचं नाव न घेता लगावला आहे.
#Aurangabad #AmbadasDanve #ChandrakantKhaire #Sambhajinagar #UddhavThackeray #SanjayRaut #AdityaThackeray #BJP #Shivsena #HWNews