Subodh Bhave | सुरु होणार पहिलं मराठी नाट्यसंग्रहालय, सुबोधने दिली आनंदाची बातमी

Rajshri Marathi 2022-06-01

Views 2

महाराष्ट्रात जगातील पहिलं नाट्य संग्रहालय 'मराठी नाट्य-विश्व' उभारलं जाणार आहे. या उपक्रमाविषयी अभिनेता सुबोध भावेने सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली. जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये या उपक्रमामध्ये. Reporter- Kimaya Dhawan Video Editor- Ganesh Thale

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS