आप्पा आणि बाप्पा या आगामी सिनेमाच्या निमित्ताने सुबोध भावे आणि भरत जाधव ही जोडी पुन्हा एकदा प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी या जोडीने एकत्र काम करण्याचा त्यांचा अनुभव शेअर केला. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale, Cameramen- Deepak Prajapati #appaanibappa