Navneet Rana यांच्याविरोधात Praniti Shinde यांनी लोकसभा लढवावी' Congress पदाधिकाऱ्यांचा आग्रह |

HW News Marathi 2022-06-01

Views 1

हनुमान चालिसाच्या मुद्द्यावरुन खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा चांगलेच चर्चेत आहेत. नवनीत राणा या सातत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडी सरकारवर जोरदार हल्ला चढवत असल्याचं पाहायला मिळत आहे. अशावेळी काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी नवनीत राणांविरोधात 2024 ची लोकसभा निवडणूक लढवण्याचा आग्रह काँग्रेस पदाधिकाऱ्याकडून करण्यात येतोय.

#UddhavThakeray #ShivSena #RajThackeray #NavneetRana #SiddhuMooseWala #PunjabPolice #PranitiShinde #Corona #HanumanChalisa #GST #Goa #MohitKamboj #BJP #HWNews

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS