येस बँक-डीएचएफएल फसवणूक प्रकरणी अटकेत असलेले पुण्यातील प्रसिद्ध व्यावसायिक अविनाश भोसले यांना 10 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा भोसलेंचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसलेंना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे.
#CBI #SessionCourt #AvinashBhosale #YesBank #DHFL #Scam #Mumbai #Pune #Homeministry#HWNews