सोमवती अमावस्येला १ शिक्का गुपचूप कुठे ठेवल्यावर गरिबी दूर होईल?Somavati Amavasya |Vastushastra Tips

Lokmat Bhakti 2022-05-30

Views 0

अमावस्येच्या दिवशी आपण वेगवेगळ्या गोष्टी या करतो. आपल्या घरावर जे संकट आले असते ते दूर करण्यासाठी आपण या दिवशी प्रयत्न करत असतो. यंदा सोमवती अमावस्येला एक योग आला आहे. आपल्या जीवनामध्ये अमावस्या संदर्भात काही परंपरा आहे. सोमवारी जी अमावस्या येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या असे म्हणतात. पण सोमवती अमावस्येला १ शिक्का गुपचूप कुठे ठेवल्यावर गरिबी कायमची मिटेल? त्याबद्दल जर तुम्हाला अचूक माहिती जाणून घ्यायची असेल तर हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #SomavatiAmavasya2022 #Amavasya #Amavasyamahiti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS