राज्यसभेच्या सहा जागेसाठी निवडणूक होणार असून सहाव्या जागेवरून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच संभाजीराजे छत्रपती यांनी आपल्या स्वराज्य या नव्या पक्षाची घोषणा केली आणि सहाव्या जागेवर आपल्याला संधी द्यावी अशी विंनती संभाजीराजे यांनी सर्वच पक्षाकडे केली असताना शिवसेनकडून मात्र साहवी जागा लढवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
#SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #BJPShivSena #UddhavThackeray #DevendraFadnavis #SharadPawar #SanjayRaut #ChhatrapatiShivajiMaharaj #Swarajya #HWNews