भाजपकडून राज्य सरकारवर आरोप होतात मात्र केंद्र काय करतं हे सांगण्याकरता शिवसेनेकडून मराठवाड्यात विवीध ठिकाणी पोलखोलसभा होतील. पाणी प्रश्न भाजपमुळेच रखडला...आताचा मोर्चा हा पाण्यासाठी नाही राजकारणासाठी. इतकी वर्षे हा प्रश्न मार्गी का नाही लावला हे त्यांनी सांगावे.
#ChandrakantKhaire #SambhajiRaje #Rajyasabha #Kolhapur #Aurangabad #ImtiazJaleel #Sambhajinagar #SanjayRaut #BJPShivsena #UddhavThackeray #HWNews