Raj Thackeray Ayodhya Visit | राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित | Sakal Media

Sakal 2022-05-20

Views 395

Raj Thackeray Ayodhya Visit | राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित | Sakal Media

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा स्थगित करण्यात आला
प्रकृती कारणास्तव अयोध्या दौरा स्थगित केल्याचं मनसेकडून सांगण्यात आलं
राज ठाकरेंच्या ट्विटर हँडलवरुनही तसंच ट्विट करण्यात आलंय
दरम्यान राज ठाकरेंच्या अयोध्या दौरा स्थगित होण्यामागे फक्त प्रकृती अस्वास्थ्याचं कारण आहे की आणखी काही, यावरुनही राजकीय वर्तुळात चर्चा रंगताहेत.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS