राज ठाकरेंचा अयोध्या दौरा स्थगित, ब्रिजभूषण सिंहना घाबरले?Raj Thackeray Ayodhya Visit | Maharashtra

Lokmat 2022-05-20

Views 11

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ५ जूनला अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. पण आता हा दौरा पुढे ढकलला जाण्याची शक्यता आहे. राज ठाकरेंच्या प्रकृतीचं कारण यासाठी देण्यात आल्याची माहिती मिळतेय. राज ठाकरेंच्या पायाला दुखापत झालीय, त्यांच्या पायाचं ऑपरेशन करावं लागणार आहे. पायाचंच ऑपरेशन म्हटल्यावर राज ठाकरेंना सक्तीची विश्रांती आलीच. त्यात ऑपरेशन आधीही पायावर जास्त ताण देऊ नका असा सल्ला डॉक्टरांनी राज ठाकरेंना दिल्याचं समजतंयAniket vo

#lokmat #Rajthackeray #Ayodhyavisit #Maharashtranews #brijbhushansingh

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS