मनसैनिकांना चोपायला मुस्लिम बांधव येतील..Brijbhushan Sharan Singh कडून नवी धमकी | Raj Thackeray

Lokmat 2022-05-17

Views 6

Brijbhushan Sharan Singh threat to Raj Thackeray राज ठाकरेंची कोंडी करायला ब्रिजभूषण सिंह यांनी आता मुस्लिमांना चिथावणी द्यायला सुरुवात केलीय. राज ठाकरेंनी भोंगा, मदरशांबाबत भूमिका घेतली आणि आता तोच मुद्दा ब्रिजभूषण यांनी हेरलाय.. मनसैनिकांना चोपायला, राजना विरोध करायला अयोध्येत फक्त हिंदू समाजच नाही तर मुस्लिम समाजही जमा होईल असं ब्रिजभूषण म्हणतायत. ब्रिजभूषण यांनी चिथावणी देताना राज ठाकरेच काय तर त्यांच्या खानदानातला कोणताही व्यक्ती अयोध्येत पाऊल ठेवू शकणार नाही असं म्हटलंय, थेट ठाकरे कुटुंबाला वादात ओढलंय. (Aniket VO) Brijbhushan Sharan Singh threat to Raj Thackeray

#Rajthackeray #BrijbhushanSingh #UP #mns #Maharashtranews #lokmat #news

Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS