Sanajay Raut On Raj Thackeray Ayodhya Visit | '५ जूनसाठी आम्ही नक्कीच मदत केली असती'| Sakal Media

Sakal 2022-05-20

Views 307

Sanajay Raut On Raj Thackeray Ayodhya Visit | '५ जूनसाठी आम्ही नक्कीच मदत केली असती'| Sakal Media

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा ५ जूनचा अयोध्या दौरा तूर्तास स्थगित करण्यात आलाय. याविषयी शिवसेना खासदार संजय राऊतांना विचारलं असता त्यांनी मनसेला मदतीचा हात दिला असता अशी प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय भाजपनं केलेल्या खेळी आतातरी काहींच्या लक्षात याव्यात आणि त्यांनी आपला वापर होऊ देऊ नये, असा सल्लाही राज ठाकरेंना दिलाय. (Shivsena MP Sanjay Raut responds on Raj Thackeray’s Ayodhya Daura postponed)

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS