शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या घरी ईडीच्या पथकाने धाड टाकली आह. वातावरण तापलं असून घराबाहेर राऊत समर्थकांनी गर्दी करत जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. शिंदे गटातले आमदार संजय शिरसाट यांनी ही पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
#SanjayRaut #AjitPawar #ED #Summons #SanjayShirsat #SunilRaut #EknathShinde #UddhavThackeray #Shivsena #Maharashtra #HWNews