का म्हटलं जातं या मारुतीला उंटाडे मारुती? | गोष्ट पुण्याची: भाग ३८

Lok Satta 2022-05-14

Views 2

पुणे शहरातील एक महत्त्वाचा मारुती मंदिर म्हणजे व्याधिहर मारुती. या मारुतीला उंटाड्या मारुती म्हणून देखील ओळखले जाते. के ई एम रुग्णालय समोर हे मंदिर आहे. मद्रासी मारुती म्हणूनही हा हनुमान ओळखला जातो. आज याच मारुतीची गोष्ट आजच्या भागात आपण जाणून घेणार आहोत.

#गोष्टपुण्याची #KYCPune #KnowYourCity #KnowYourPune #TheStoryofPune #unusualnames #punetemple #punehistory #history #UntadeMaruti

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS