नवी इनिंग.. रामदास कदम आणि एकनाथ शिंदेंमध्ये चर्चा काय? Ramdas Kadam's New innings in Politics

Lokmat 2022-05-13

Views 5

२००५ मध्ये शिवसेनेला मोठा धक्का बसला होता. त्यावेळी नारायण राणेंनी सेनेला जय महाराष्ट्र करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. विशेष म्हणजे त्यावेळी राणे हे विधानसभेचे विरोधी पक्षनेते होते. आणि त्याआधी ते मुख्यमंत्रीही होते. राणेंकडे असलेलं विरोधी पक्षनेतेपद कोणाकडे जाणार याची जोरदार चर्चा होती. कारण त्या पदावर बसणारा व्यक्ती हा शिवसेनेतील सर्वात महत्वाचा व्यक्ती ठरणार होता. राणेंनंतर ते पद गेलं रामदास कदमांकडे... त्यानंतर रामदास कदम हे २००५ ते २००९ पर्यंत विरोधी पक्षनेते होते. शिवसेनेचा आक्रमक चेहरा म्हणून रामदास कदमांना महाराष्ट्र ओळखायचा. (Ashvin VO)

#RamdasKadam #UddhavThackeray #ShivSena #lokmat #news #maharashtra #Narayanrane

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS