Anil Parab यांचा बंगला, Ramdas Kadam यांची रसद अन् नवा गौप्यस्फोट! पाहा काय घडलं! Kirit Somaiya

Lokmat 2021-12-20

Views 51

रामदास कदमांनी अनिल परब यांच्याविरोधात Kirit Somaiya सोमय्यांना रसद पुरवली. असा गंभीर आरोप झाला आणि त्यानंतर रामदास कदम शिवसेनेतून साईडट्रॅक व्हायला लागले. त्यांना विधानपरिषदेचं तिकीट नाकारण्यात आलं, कधीही झाली नाही अशी घोषणाबाजी दसरा मेळाव्यात खुद्द रामदास कदम यांच्याविरोधात शिवसैनिकांनी केली, कदम यांच्या अंगणातल्या नगरपंचायत निवडणुकीची जबाबदारी त्यांच्या विरोधकाला दिली गेली. इतकंच काय तर खुद्द उद्धव ठाकरेंच्या बॅडलिस्टमध्ये कदम गेले. आता इतकं सारं रामायण ज्या आरोपामुळे झालं तोच आरोप बिनबुडाचा, फुसका असल्याचं समोर येतंय. (Aniket VO)
#AnilParab #RamdasKadam #KiritSomaiya #Maharashtra #news #lokmat
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS