Marathi Actor Milind Gawali Post, Anand Dighe & Miling Gawali First Meet, Aai Kuthe Kay Karte Marathi Serial Latest News Updates,
आई कुठे काय करते या मालिकेतील आपल्या सर्वांचे लाडके अनिरूद्ध म्हणजेच अभिनेता मिलिंंद गवळी यांची भेट आनंद दिघे साहेबांसोबत झाली होती, त्यावेळीचा एक खास किस्सा त्यांनी सकाळसोबत शेअर केला आहे,