Milind Gawali | "माझ्यात अनिरुद्ध देशमुख कुटून भरलाय," मिलिंद यांची 'ती' पोस्ट चर्चेत | Milind Gawali | Aai Kuthe Kay Karte

Rajshri Marathi 2022-03-02

Views 2

स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते या मालिकेने नुकताच ६०० भागांचा टप्पा पार केला. अभिनेते मिलिंद गवळी यांनी त्यांच्या अनिरुद्ध या निगेटिव्ह पात्राविषयी एक खास पोस्ट शेअर केलीये. पाहूया त्यांची हि पोस्ट. Reporter: Atisha Lad, Video Editor: Rahul Gamre

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS