श्रीलंकेसारखी परिस्थिती आपली होऊ नये म्हणून ...!, Sanjay Raut यांचा केंद्र सरकारला इशारा

HW News Marathi 2022-05-12

Views 0

शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचं निधन झालं ते एक झुंजार शिवसैनिक होते.- महाराष्ट्राच्या मुंबई अँटी करप्शन ब्युरो नवलानी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता. काही केंद्रीय तपास यंत्रणांनी आणि नवलानी मिळून खंडणी वसूल करण्याचा प्रकार केला होता.- नवलाने आणि त्यांच्या विरुद्ध इतर 62 जणांविरुद्ध तक्रार दाखल केला, त्यानंतर सरकारला जाग आली.

Share This Video


Download

  
Report form
RELATED VIDEOS