‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वीच नव नवे विक्रम करत आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी लागलेले चित्रपटाचे ३० फुटी कट आऊट्स सर्वांचे लक्ष तर वेधून घेत आहेतच शिवाय चित्रपटाबद्दल अधिक उत्सुकता निर्माण करत आहेत. चित्रपटाच्या प्रसिद्धीच्या या तंत्रात आता भर पडली आहे एका लक्षवेधी अशा विक्रमाची.